Submitted by धाग्या on 11 August, 2023 - 09:42
कधीकधी आपण एखादा व्यावसायिक दृष्ट्या फ्लॉप झालेला चित्रपट पाहतो आणि वाटतं, अरेच्चा इतका फ्लॉप होण्याईतकं काय वाईट होतं या पिक्चरमध्ये? चांगलाच होता की!
अशा चित्रपटांबद्दल इथे लिहा.
मला दिल से ठीक वाटला होता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
NH10: हो. धक्कादायक आहे पण
NH10: हो. धक्कादायक आहे पण चांगला आहे>>>+1
लव्ह के लिये कुछ भी करेगा>>+१
लव्ह के लिये कुछ भी करेगा>>+१ मस्त आहे हल्का फुल्का.
जंगल पण आवडेश उर्मिला चा. फरदिन क्लास दिसतो त्यात
सनम तेरी कसम- गाणी छान आणि
सनम तेरी कसम- गाणी छान आणि सिनेमाही छान आहे. अजिबात चालला नाही. का कुणास ठाऊक?
कमल हसन चा एक मुंबई
कमल हसन चा एक मुंबई एक्स्प्रेस नावाचा चक्रम सिनेमा होता तो आवडला होता.बहुतेक फ्लॉप असावा.
दोबारा.
दोबारा.
आपल्या इंडिया i.e. भारत मध्ये जो पिक्चर चांगला आहे तो अवश्य फ्लॉप होणार!
हम तुम्हारे है सनम.
हम तुम्हारे है सनम.
शाखा, सलमान, माधुरी असून देखील फ्लॉप.
शाखा चा कमाल अभिनय! विशेषतः घोड्याबरोबरचा संवाद.
माझी खात्री आहे की ऋन्मेऽऽषने पण बघितला नसणार.
बघितला ही असेल आणि त्याला तो
बघितला ही असेल आणि त्याला तो आवडला ही असेल... आणि त्यात कसं चांगलं कंटेंट होतं हे ही तो सांगेल जरा वेळात... लोल
दिल से, स्वदेस (कितीही वेळा),
दिल से, स्वदेस (कितीही वेळा), बादशहा, रॉकस्टार (जबरदस्त आहे हा), डोली सजाके रखना (बोले सजनी गाणं अतिशय आवडतं ), जग्गा जासूस (तीन वेळा).
माझी खात्री आहे की ऋन्मेऽऽषने
माझी खात्री आहे की ऋन्मेऽऽषने पण बघितला नसणार.
>>>>>>>
बघितलेला. बिलकुल आवडला नाही. चित्रपट रखडलेला आहे आणि शाहरूख ने करायचा म्हणून केला आहे हे क्लिअर दिसत होते.
पण त्यातले एक गाणे मला रडक्या आवाजात गायला आवडते..
कभी बंधन जुडा लिया.. कभी दामन छुडा लिया.. ओ साथी रे कैसा सिला दिया.. ये वफा का.. सब कुछ भुला दिया..
बघितला ही असेल आणि त्याला तो
बघितला ही असेल आणि त्याला तो आवडला ही असेल... आणि त्यात कसं चांगलं कंटेंट होतं हे ही तो सांगेल जरा वेळात... लोल
Submitted by अनिश्का on 15 August, 2023 - 22:52
>>>>
चुकला अंदाज

मी काय करेन याचा अंदाज बांधणे आजही अवघडच आहे
३६ घंटे (१९७४) : द डेस्परेट
३६ घंटे (१९७४) : द डेस्परेट अवर्स ह्या सिनेमाची कॉपी. मूळ पटकथा उत्तम आहे आणि भारतीयीकरण बर्यापैकी जमले आहे. पण तरी फ्लॉप झाला.
Pyar Diwana Hota Hai -
Pyar Diwana Hota Hai - Govinda | Rani Mukherjee | Om Puri
आवडलेला. फ्लॉप का हिट? माहित नाही.
रॉकस्टार (जबरदस्त आहे हा) >>
रॉकस्टार (जबरदस्त आहे हा) >> पण हा हिट आहे
The Legend Of भगत सिंग --
The Legend Of भगत सिंग -- राजकुमार संतोषी चा
चुकला अंदाज ---- थँक् गॉड
चुकला अंदाज ---- थँक् गॉड hahaha....
एक हसिना थी. ऊर्मिला -सैफ ,
एक हसिना थी. ऊर्मिला -सैफ , हम हो गये आपके, दिल्लगी ,
प्यार तुने क्या किया, स्वदेस
प्यार तुने क्या किया, स्वदेस, बादशहा, मृत्यदण्ड
माझ्या लिस्टित अजून काही
माझ्या लिस्टित अजून काही पिक्चर घालायचे आहेत -
रात : कमाल हॉरर आहे.
लम्हे : आला तेव्हा फ्लॉप का झाला कोण जाणे! मस्त पिक्चर आहे.
खेल: एकदम टाईमपास पिक्चर. आवडतो मला.
एक चालीस चौरासी म्हणून होता
एक चालीस चौरासी म्हणून होता पिक्चर मी कॉलेज मध्ये असताना साधारण २०११- १२ मध्ये पाहिला होता. चांगला वाटलेला तेव्हा. पण तो पाहिलेले आख्ख्या भारतात काही शे लोक असतील एवढा फ्लॉप झालेला.
आणखी एक म्हणजे तेंडुलकर आउट
आणखी एक म्हणजे तेंडुलकर आउट नावाचा मराठी पिक्चर. त्याचा प्लॉट चांगला होता पण सुपरफ्लॉप झाला होता.
स्कॉट पिलग्रिम व्हर्सेस द
स्कॉट पिलग्रिम व्हर्सेस द वर्ल्ड. बेस्ट कॉमिक्स अॅडॅप्टेशन एव्हर! आता प्रचंड कल्ट फॉलोईंग आहे पण आला तेव्हा फ्लॉप गेलेला. दिवाळीत याचं अॅनिमेटेड व्हर्जन नेटफ्लिक्सवर येतंय.
Scott Pilgrim एक नंबर सिनेमा
Scott Pilgrim एक नंबर सिनेमा आहे.
खेल: एकदम टाईमपास पिक्चर.
खेल: एकदम टाईमपास पिक्चर. आवडतो मला. >>> हो फुल टीपी आहे. रात पाहिल्याचे आठवत नाही. लम्हे पाहिलेला नाही.
४०८४ म्हणजे नाना आणि जॉनचा का? तो चांगला होता.
४०८४ म्हणजे नाना आणि जॉनचा का
४०८४ म्हणजे नाना आणि जॉनचा का? तो चांगला होता.
>>>>>
तो टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह.. तो धमाल होता.. गाणीही मस्त होती.
हा वेगळा..
खेल: एकदम टाईमपास पिक्चर.
खेल: एकदम टाईमपास पिक्चर. आवडतो मला.
>>>>
हा लहानपणी मलाही आवडलेला.. दोन तीनदा पाहिला होता.. आज इतक्या वर्षांनी पुन्हा आवडतो का बघायला हवे
माझी लिस्ट -
माझी लिस्ट -
गुलाल - पहिल्यांदा पाहिला तेंव्हा आजिबात आवडला नव्हता. अक्षरशः मध्यंतरानंतर थिएटर मधून उठून जावेसे वाटत होते. पण नंतर काही दिवसांनी आवडायला लागला. मग पारायणं झाली. आता तर youtube वर काही सीन्स २-३ दिवसातून एकदा बघणे होतेच. कल्ट following की काय ते. त्यातले शेहर आणि रात के मुसाफिर ही गाणी ही कमालीची आवडती
जॉन डे - नसिरुद्दीन आणि रणदीप हुडा या गुरू शिष्याच जबरदस्त चित्रपट. फ्लॉप का झाला असावा असा प्रश्न नेहेमी पडतो.
तो टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह..
तो टॅक्सी नंबर नौ दो ग्यारह.. तो धमाल होता.. गाणीही मस्त होती. >>> हो बरोबर. मग ४०८४ पाहिलेला नाही बहुतेक.
4084 मी गूगल केले तेव्हा
4084 मी गूगल केले तेव्हा समजले असा पिक्चर आहे.
आधी मला वाटले की एका चालीस की लास्ट लोकल पिक्चरचे नाव चुकीचे घेतलेय.
४०८४
४०८४
अतुल कुलकर्णी, नसीर, केके, रवी किशन वगैरे होते
हवा हवा गाणं अतुल वर चित्रित केलं होतं
https://youtu.be/jmRF3_EK8PU
हे अगदी फ्लॉप नसावेत बहुधा
हे अगदी फ्लॉप नसावेत बहुधा पण हीट झाले होते की कुणास ठाऊक.
रॉकेटसिंग सेल्समन ऑफ द इयर
हसी तो फसी
पिकू
Pages