‘यू’ का ‘नॉन-यू' ? : एक इंग्लिश भेदभाव Submitted by कुमार१ on 26 July, 2023 - 07:57 आणि का आनि? पुष्कळ का लई? होतं की व्हतं? किल्ली का चावी? वॉशर का वायसर? वस्तू मिळते का भेटते? ?......... ही यादी आपल्याकडे कितीही वाढवता येईल. यातला कळीचा मुद्दा वाचकांच्या लक्षात आला असेल - संभाषणात प्रमाणभाषा की बोलीभाषा ?विषय: भाषाशब्दखुणा: ‘यू’‘बिगर-यू'