प्रकाशचित्र स्पर्धा
ये रे ये रे पावसा...........
दिनांक ०८/०९/२००८ रोजी पुण्यात झालेल्या पावसाचे PANASONIC SDR- H40P HANDY CAM ने घेतलेले छायाचित्र........
शेताडी
नभ उतरू आलं...!
ओरेगन मधल्या मधल्या एका पावसाळी संध्याकाळी घेतलेला हा फोटो
कॅमेरा: कॅनन S1-IS. Landscape mode.
ते डोंगर अगदी आपण लहानपणी चित्रात काढायचो त्या आकाराचे होते..
मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून ....
मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून टिपलेला हा मंगळगड परीसर..
Camera- FinePix s5700
काळे काळे पावसाचे ढग!!!
हा फोटो cannon A540 ni manual mode madhech kadhla aahe.
....असा उतरे पाऊस
.... धरणीला भेटायाला
असा उतरे पाऊस!!
सोनी DSC-S60 डिजिटल कॅमेराने काढलेला फोटो.
जंगली पाऊस
Nokia 3230 1.3 Mega Pixels कॅमेरातून Auto Mode मधे काढलेला...
केरळ बॅकवॉटर - पावसाला कधीही सुरुवात होऊ शकते..
हा फोटो Yashika FX - 3 - Manual Zoom ह्या कॅमेर्याने काढलेला आहे.
पाऊस मुंबईचा
पावसाचे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार आगमन झाले त्यावेळेस मुंबईचा पवई तलावे भरुन वाहत होता, त्याचे प्रकाशचित्र (कॅमेरा Sony Cybershot (7MP) Auto mode)