Submitted by स_सा on 7 September, 2008 - 14:48
मंगलगडावरील कांगोरीनाथांच्या मंदिरातून टिपलेला हा मंगळगड परीसर..
Camera- FinePix s5700
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त! पावसाळी वातावरण दिसतय!
phdixit, तुम्ही
phdixit,
तुम्ही टाकलेला फोटो प्रकाशचित्र स्पर्धेच्या प्रवेशिकांच्या यादीत दिसत नाहीए. तुम्हाला
मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे सदस्यत्व घेवुन मग हा फोटो स्पर्धेत पाठवावा लागेल. त्यासाठी सभासद झाल्यावर तुमच्या प्रवेशिकेचे संपादन करून "मायबोली गणेशोत्सव २००८" हा ग्रुप निवडा. म्हणजे तो इतर प्रवेशिकांसोबत लोकांना मतदानाच्या वेळी दिसेल.
सही फदी
सही फदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुरेख!
सुरेख! वरची महिरप पण गोड दिसतेय.