B & W प्रवेशिका क्र. २४ : हिमवर्षा - RAHULDB232
शीर्षक : हिमवर्षा
शीर्षक : हिमवर्षा
शीर्षक : चांदणे
प्रवेशिका क्र. ४
शीर्षक : इको-फ्रेंडली फोटो अल्बम.
शीर्षक : कुतुहल
Cannon Power Shot 501 3.2 mega pixel कॅमेर्याने हा फोटो पोट्रेट सेटिंगवर कोल्हापुरच्या न्यु पॅलेसमध्ये काढला आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस मॅनेजरच्या मदतीने फोटो कृष्णधवल केला आहे.
प्रवेशिका क्र. ३
शीर्षक: "वार्याची बात "
सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात असलेला महादेवाचा डोंगर परिसर म्हणजे दुष्काळजन्य प्रदेशच आहे. दरवर्षी इथे पावसाळ्यातही पुरेसा पाऊस पडत नाही. बर्याच गावांमध्ये तर पावसाळ्यातही ओढे, नाले, तळी कोरडीच असतात. पावसाळ्यातही टँकरनेच या गावांना प्यायचे पाणी मिळते. दृष्टिक्षेपात दूर दूर बस बोडके वृक्षहीन डोंगर दिसतात. इथे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेली एकमेव निसर्गदत्त गोष्ट म्हणजे 'सोसाट्याचा वारा'! जो वारा एका ढगाला कुठे विसावू देत नाही, की एखाद्या वृक्षाला पठारावर थारा! पण अशा प्रतिकूल परिस्थितही हार मानेल, तो प्राणी मनुष्य कसा?
शीर्षक : शशांक
Camera Settings :
maker - panasonic
model - dmc fz20
f-stop - f/2.8
exposure time - 1/4 sec
iso speed - iso-200
exposure bias - 0 step
focal length - 72mm
max aperture - 3
metering mode - pattern
flash mode - no flash, compulsory
35 mm focal length - 432
शीर्षक : पायांखालची रेती सरली, तुच आधार हो गं सावली..!
शीर्षक : वार्धक्य
Camera: Canon 350D
mode: Program
फोटोशॉप वापरून कलरचा ब्लॅक अँड व्हाईट बदल केला आहे.
शीर्षक- स्वतःच्या घरी कुत्रा सुद्धा वाघ असतो!
शीर्षक : आज शिवाजी राजा झाला.
कॅमेरा :Sony Cybershot 7Mega Pixel and 3x Zoom
नॉर्मल मोडमध्ये फोटो घेतला आहे व फोटोशॉप वापरुन कृष्णधवल केला आहे.
हा फोटो शिवसृष्टी येथे काढला आहे.