CalAA

कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजीत एकांकिका स्पर्धा

Submitted by CalAA-kaar on 29 July, 2013 - 17:15

नमस्कार मंडळी,

कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात 'CalAA' आपल्या सर्व पश्चिमेकडील राज्यांमधील 'कला'कारांना एकांकिका स्पर्धेसाठी आमंत्रित करीत आहे.

Calaa-Spardha-Landscape-medium.jpg>

त्वरा करा - स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतीम तारिख - ३१ जुलै २०१३

विषय: 

समीप रंगमंच - प्रयोग - २

Submitted by storvi on 21 October, 2010 - 01:12

ह्ल्ली अनेकदा मला आपण पुण्यात रहात असल्याचा भास होतो. पुणेकर कलेच्या बाबतीत जरा 'elitist' असतात, तसेच बे एरियातही आता आढळुन येतं. निव्व्ळ मनोरंजना पेक्षा विचारंना चालना देणार्‍या कलाकृती इथल्या रसिकांना जास्त प्रीय असतात. 'कला' च्या 'समीप रंगमंच' चा दुसरा प्रयोग त्याच पठडीतला.

समीप रंगमंच म्हणजे 'theater-in-a-room'. कमीतकमी props/नेपथ्य वापरुन नाटके सादर करायची. त्यामुळे यात मोठे सेट्स, मेकप वगैरे फार काही

नसतं. थोड्क्यात, मैफिल का अंदाज आणि नाटकाचा बाज. अशा वातावरणात गेल्या शनिवारी, 'छुनेसे प्यार बढता है' आणि 'स्वामी', समीप रंगमंच च्या उपक्रामात 'कला' ने सादर केल्या.

Subscribe to RSS - CalAA