चित्रकला स्पर्धा - पावसाळ्यातील दृश्य २- मुग्धमानसी
Submitted by मुग्धमानसी on 10 September, 2022 - 01:37
हे माझे एक जुने पेंटींग आहे. पावसाळ्याच्याच थिमवर आहे म्हणून म्हटले इथे टाकावे.
विषय:
शब्दखुणा:
हे माझे एक जुने पेंटींग आहे. पावसाळ्याच्याच थिमवर आहे म्हणून म्हटले इथे टाकावे.
हे मी साध्या ड्रॉईन्ग पेपरवर वॉटर कलर्स वापरून काढलेले चित्र आहे. गूगलवर सापडलेल्या एका चित्राचा संदर्भ घेऊन हे चित्र काढलेय. अपेक्षा करते की इथे चालेल.