सोनटक्का Submitted by मनीमोहोर on 21 August, 2022 - 04:33 श्रावण महिन्यात सोनचाफा, गुलबाक्षी, अनंत, प्राजक्त, कणेरी, जास्वंद, तगरी , तेरडा, गावठी गुलाबी गुलाब, चमेली, सोनटक्का अश्या अनेक फुलांच्या आठवणी मनात रुंजी घालू लागतात. ही गोष्ट सोनटक्क्याची. सोनटक्का विषय: लेखनशब्दखुणा: सोनटक्काश्रावण