मार्शल आर्ट

समर कॅम्प - पोरं मोठी होताना..

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 April, 2022 - 20:28

आमची पोरगी समरकॅम्पला जातेय म्हटले की लोकांना वाटायचे पोरीला सिंगिंग और डान्सिंग का शौक असेल. पण आमचा समरकॅम्प मात्र मार्शल आर्ट ग्रूपचा होता. ज्या दिवशी पोरीला समरकँपला पाठवायचे नक्की केले त्या दिवशी दोन्ही घरात एक टेंशनचे वातावरण निर्माण झाले. कारण पहिल्यांदाच पोरगी तीन दिवस आणि दोन रात्र चक्क एकटी कुठेतरी जाणार होती. खरे तर हे आम्हालाच तीन दिवस दोन रात्र शांततेत व्यतीत करायचे पॅकेज मिळत होते Happy पण जोक्स द अपार्ट, चिंता होतीच.

विषय: 
Subscribe to RSS - मार्शल आर्ट