3D painting अर्थात त्रिमितीय चित्रकलेसाठी उपयुक्त सॉफ्टवेअर/अॅप बद्दल माहिती
Submitted by गजानन on 21 November, 2021 - 07:07
नमस्कार,
3D painting साठी तुम्ही कोणती सॉफ्टवेअर्स वापरता? ती फोन/संगणकावर वापरताना आणखी काही हार्डवेअर (डिजीटल पेन/पॅड इ.) लागते का? मी मायक्रोसॉफ्ट paint 3D थोडेफार वापरले आहे पण त्यात खूपच मर्यादा येतात असे वाटले.
धन्यवाद.
विषय: