ब्लॅक विडो: मुलीमुलींची धमाल आणि कमाल!
Submitted by अश्विनीमामी on 5 September, 2021 - 21:53
तसे एका मुलीला, बाईला आयु ष्यात काय पर्याय उपलब्ध असतात ?! चांगली मुलगी बहीण बायको आई बन णे ह्यात जीवन निघून जाते. किती जणी जीवनात उपलब्ध असलेले इतर पर्याय शोधून बघतात? त्यांना माहीती तरी अस्तात का हे इतर पर्याय? आणि विचार करून त्यातला एखादा पाठ पुरावा करून आपलासा करण्याचे स्वातंत्र्य किती जणींना अस्ते?
विषय:
शब्दखुणा: