नातं निसर्गाशी: हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणांच्या मखमालिचे Submitted by जिज्ञासा on 15 August, 2021 - 23:58 जंगल परिसंस्थेनंतर जमिनीवरची आपल्या ओळखीची दुसरी परिसंस्था म्हणजे गवताळ प्रदेश. आजच्या भागात आपण केतकीशी गवताळ प्रदेशांविषयी गप्पा मारणार आहोत. विषय: निसर्गपर्यावरणशब्दखुणा: गवताळ प्रदेशसवानाचराईबंदीलामकानी