सुर्वे अण्णा एक तिरसट चेहऱ्याचा माणूस.....

आईचा मुलगा

Submitted by मिरिंडा on 1 June, 2021 - 05:00

सुर्वे अण्णा, एक तिरसट चेहऱ्याचा माणूस होता. त्यांचे बारिक बारिक डोळे , रुंद चेहरा, लहानसं पक्षांच्या चोचीसारखं नाक आणि त्यावर सतत बसलेला राग , कोणालाही त्यांच्या जवळ फिरकू देत नसे. त्यांचा पेहराव म्हणजे पांढरा बुशशर्ट आणि पँट . क्वचित तो बुशशर्ट चौकडीचा असे . ते टीशर्टही घालीत असत. व्यायाम करीत राहिल्याने शरीर मजबूत व पिळदार होते. वय असेल साठ बासष्ट. कोणत्याही हालचाली ते फार लवकर लवकर करीत असत. त्यांना मुळी गलथानपणा , आळशीपणा आवडत नसे. आम्हाला तर ते सांगत , " रानडे तुम्ही साठीमध्ये असे कमरेवर हात ठेवून चालणार. मी पाहा. अजून डबलबार , सिंगल बार करतो. "..... .

Subscribe to RSS - सुर्वे अण्णा एक तिरसट चेहऱ्याचा माणूस.....