मेडीटेशन — ध्यानधारणा
Submitted by कविता१९७८ on 19 March, 2021 - 07:58
आजकालच्या स्पर्धेच्या , धकाधुकीच्या जीवनात प्रत्येकजण मानसिक तणावाखाली वावरत आहे. आयुष्य सुखी आणि आनंदी बनवण्याच्या नादात माणूस आपली मन:शांती हरवुन बसला आहे. नोकरी आणि प्रवास यासाठी लागणारा वेळ इतका जास्त आहे की बर्याचदा घरच्यांशी संवाद साधणेही कठीण होउन बसले आहे. सततचे धावते जीवन , प्रेशर यामुळे वेगवेगळे आजार जडु लागले आहेत. लहान मुलांचीही परीस्थिती काही वेगळी नाही.
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: