अनुदिनी

अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शि Sणलो मी ...

Submitted by अस्मिता. on 25 September, 2020 - 17:58

अनुदिनी वर्तुळ : संसार संगे बहु शिणलो मी

कोणत्याही दिवसापासून सुरू करा आणि वर्तुळामध्ये घिरट्या घालत रहा... तितकेच फिट्ट बसेल. डायरी नाव देताच 'अनुदिनी अनुतापे तापलो रामराया' आठवले. मगं संसारतापासाठी अनुदिनी अगदीच जुळते की म्हणून अनुदिनी केले.

१. किराणा घराणा / घरी आणा.

Subscribe to RSS - अनुदिनी