लोकरीचे रुमाल Submitted by नादिशा on 13 September, 2020 - 07:19 मला लोकरीचे विणकाम करायला खूप आवडते. फारसा मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे छोटे छोटे items बनवते. वरच्या रुमालाच्या डिझाईन मध्ये थोडासा बदल करून वेगळा रुमाल बनवला. हेच डिझाईन, फक्त वेगळे कलर कॉम्बिनेशन वापरून विषय: कलाशब्दखुणा: लोकरीचेरुमाल