बहिणीच्याच नवजात कन्येसाठी मी बनवलेला हा लोकरीचा बाळंतविडा.
क्रोशाने पूर्ण बाहीचे स्वेटर, टोपी, हातमोजे , पायमोजे विणले.
आणि उरलेल्या लोकरीचा उपयोग करून बाळाच्या साईझ चे दुपटे पण बनवले.

मला लोकरीचे विणकाम करायला खूप आवडते. फारसा मोकळा वेळ मिळत नाही. त्यामुळे छोटे छोटे items बनवते.
वरच्या रुमालाच्या डिझाईन मध्ये थोडासा बदल करून वेगळा रुमाल बनवला.

हेच डिझाईन, फक्त वेगळे कलर कॉम्बिनेशन वापरून
