मोहनबाधा Submitted by mi manasi on 11 August, 2020 - 06:55 ।।मोहनबाधा।। तो पाऊस होऊनी पिसा ! बिलगला असा ! जरा ना लाज ! कळले ना करु मी काय ! होय निरुपाय ! फसले आज !! घन शामल आतूर असा ! . मोहन जसा ! शोधतो राधा ! मी भिजून हरखले अशी ! जाहली कशी ! मोहनबाधा !! ...मी मानसी विषय: काव्यलेखनशब्दखुणा: पाऊसमोहनबाधा