ब्लाॅगसाठी नाव सुचवा.
Submitted by ऋनिल on 5 August, 2020 - 21:22
माझ्या एका लेखक मित्राचा ब्लाॅग क्रिअट करायचा मानस आहे तर ब्लाॅगसाठी एखादं छानसं नाव सुचवा. नाव मराठीतच असलं पाहीजे आणि कुणी वापरलेलं किंवा सध्या वापरत असलेलं नाव नको आहे.
मराठीच ब्लाॅग असणार आहे आणि कथा, कविता, लेख, माहिती ह्यावर आधारित ब्लाॅग असेल.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा: