Submitted by ऋनिल on 5 August, 2020 - 21:22
माझ्या एका लेखक मित्राचा ब्लाॅग क्रिअट करायचा मानस आहे तर ब्लाॅगसाठी एखादं छानसं नाव सुचवा. नाव मराठीतच असलं पाहीजे आणि कुणी वापरलेलं किंवा सध्या वापरत असलेलं नाव नको आहे.
मराठीच ब्लाॅग असणार आहे आणि कथा, कविता, लेख, माहिती ह्यावर आधारित ब्लाॅग असेल.
धन्यवाद.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्लॉगुलबुवा
ब्लॉगुलबुवा
खरेच छान आहे.
खरेच छान आहे.
ऋनिलमित्रमानस
ऋनिलमित्रमानस
मराठीच ब्लाॅग असणार आहे आणि
मराठीच ब्लाॅग असणार आहे आणि कथा, कविता, लेख, माहिती ह्यावर आधारित ब्लाॅग असेल >>>> स्वतःचे लिखाण असेल की आवडलेल्या लिखाणाचे संकलन / त्याबद्दल लिखाण असे स्वरूप आहे? विशिष्ट विषयाला वाहिलेला आहे का ( प्रेम / गूढता / निसर्ग / ट्रेकिंग)?
स्वतःचे लिखाण असणार..
स्वतःचे लिखाण असणार.. विशिष्ट असा विषय नाही...कविता कथा लेख..
निसर्ग ट्रेकिंग वैगैरे नाही.
अर्पण
अर्पण
ब्लॉगुलबुवा>>>> सॉलिड नाव
ब्लॉगुलबुवा>>>> सॉलिड नाव सुचवलत मानव
मर्मबंधातील काही
मर्मबंधातील काही
मनोगत
मनोगत
स्वलेखन
स्वलेखन
Myबोली
Myबोली
ब्लॉगुलबुवा >> हे आवडलंय!
ब्लॉगुलबुवा >> हे आवडलंय!
ब्लॉगुलबुवा>>> मस्त
ब्लॉगुलबुवा>>>
मस्त
ब्लॉगुलबुवा>>> :
ब्लॉगुलबुवा>>>
:
स्वगत.
स्वगत.
नावे सुचवल्याबद्दल धन्यवाद ..
नावे सुचवल्याबद्दल धन्यवाद .. अजुन येऊ द्या
मायबोलीसाहाय्यानेऋनिलमित्राने
मायबोलीसाहाय्यानेऋनिलमित्रानेनावठेवलेलाब्लॉग
पाटील काय व्हायलाय?? बरं
पाटील काय व्हायलाय?? बरं हायसा??
दुसर्याच्या साहित्याचं विडंबन आणि असेल पांचंट विनोद करणं कधी सोडणार तुम्ही?
तुम्ही काहीतरी लिहा, मग
तुम्ही काहीतरी लिहा, मग त्यावर विडंबन लिहू.. तेच शेवटचं समजा... अर्थात विडंबन करण्याइतकं तरी दर्जेदार लिहायचा प्रयत्न नक्की करा.
नाही हो..नाही जमत मला लिहायला
नाही हो..नाही जमत मला लिहायला. एकदा प्रयत्न केला होता पण त्याला आता खुप वर्षे झाली.
ऋ हे अक्षर टाळून एखादे
ऋ हे अक्षर टाळून एखादे नाव द्याल तर फार बरे. आता या अक्षराचा फारच धसका घेतला आहे.
मायबोलीसाहाय्यानेऋनिलमित्राने
मायबोलीसाहाय्यानेऋनिलमित्रानेनावठेवलेलाब्लॉग
>>> जबरा हटके ...
जबराहटके ब्लॉग कसे वाटतेय?
बिपीनजी..नाव बदलू असं म्हणताय
बिपीनजी..नाव बदलू असं म्हणताय का?
च्रप्स
जबरा हटके.. हिंदी वाटतं नाही का?
ऋ हे अक्षर टाळून एखादे नाव
ऋ हे अक्षर टाळून एखादे नाव द्याल तर फार बरे. आता या अक्षराचा फारच धसका घेतला आहे.
>>>>
मायनस ७८६
नका करू असे
छान अक्षर आहे ऋ
मला एकदा राकेशजींचा फोन आलेला. म्हणाले तू मला आधी भेटला असतास तर पोराचे नाव ऋतिक ठेवले असते.
ऋषीमुनींच्या या पुण्यभूमीतील एक पवित्र अक्षर आहे ऋ
ऋग्वेदामधील अक्षर आहे ऋ
सर्व ऋतूंना सामावून घेणारे अक्षर आहे ऋ
ऋ आहे तर सृष्टी आहे. ऋ आहे तर दृष्टी आहे. ऋ आहे तर कृपावृष्टी आहे...
ती सतत तशीच राहो म्हणून चुकूनही वगळू नका नावातून ऋ
जबरा हटके.. हिंदी वाटतं नाही
जबरा हटके.. हिंदी वाटतं नाही का?
>>>>
जबरा फॅन ठेवा मग.. हिदी ईंग्लिश दोन्ही येईल.. आणि जाहीरातीला देशातील बिगेस्ट ब्रांड शाहरूखचे आयतेच गाणे मिळेल
किंवा जबरा ब्लॉगही चालेल.. जबरा फॅन गाण्याचीच ट्यून उचलून ब्लॉगची जाहीरात करता येईल..
ऋ अक्षर छानच आहे..बाई दवे "
ऋ अक्षर छानच आहे..बाई दवे " ऋतांबरा" ब्लाॅगच नाव मी सुचवलं होत पण मित्राला नाही आवडलं..
ऋतांबरा
ऋतांबरा
स्त्रीलिंगी वाटतेय
ऋ हे अक्षर पुरुषांना शोभते
ब्लॉगुलबुवा +++++
ब्लॉगुलबुवा +++++