ट्रोल होणारे दवणीय वक्तव्य / लिखाण
Submitted by ती पुन्हा गाईल on 4 November, 2024 - 20:39
वायफळ प्रस्तावना: काल 'अनभिज्ञ' च्या वाचकांच्या भावना दुखावून आज हा धागा काढण्याच दु:साहस पुर्ण झाले की मी डायरी मध्ये 108 वेळा 'सॉरी वाचकांनो सॉरी' अस लिहीणार आहे. कुणाला ते लिहीलेल्याचा नंतर पुरावा हवा असेल तर ' संदेश ' मध्ये मागवू शकता.. आणी मला संदेश आणी इथे कॉमेंट्स मध्ये यथोचित शाब्दिक हाणामारीने तुडवू शकता ... आय डोंट माइंड ला!!
पाल्हाळ