प्लास्टिकचा टब Submitted by बेताब दिल on 31 May, 2020 - 12:39 आपल्या अवतीभवती कितीतरी वस्तु असतात.मात्र त्यातल्या काहीच गोष्टी कितीही साध्या असल्या तरी आपल्या साठी तया विशेष प्रिय असतात. आमच्या घरात माझ्या जिव्हाळ्याची वस्तु आहे भांड्याच टोपल. खरकटी भांडी ठेवण्यासाठी आम्ही तो वापरतो.विषय: नातीगोतीशब्दखुणा: टबजिव्हाळाआदर