वेस्ट विंग

द वेस्ट विंग - मि. विलीस ऑफ ओहयो

Submitted by फारएण्ड on 12 May, 2020 - 00:22

“I met an unusual man (today). He didn’t walk in with a political agenda. He didn’t walk in with his mind made up. He genuinely wanted to do what he thought was the best….”

व्हाइट हाउस मधला नेहमीसारखाच एक दिवस. डेमोक्रॅट सरकारला विविध खाती व योजना याकरता निधी उपलब्ध करून देणारे एक "अ‍ॅप्रोप्रिएशन बिल" पास करण्याकरता आवश्यक तेवढी मते नक्की झालेली नसतात. कॉंग्रेस मधल्या कमिटीवरचे तीन मेम्बर्स हे स्वतंत्र मतांचे "स्विंग वोट्स" आहेत अशी माहिती स्टाफला मिळते. त्यांना पटवण्याकरता व्हाइट हाउस मधे बोलावले जाते.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वेस्ट विंग