न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर

"न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर" म्हणजे काय रे भाऊ ?

Submitted by SureshShinde on 2 May, 2020 - 08:22

नुकताच आपणा सर्वांचा आवडता हरहुन्नरी कलाकार ईरफान खान 'न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर' या आजाराने निवर्तला. पंधरा वर्षांपूर्वी, महाराष्ट्राचे एक लाडके व्यक्तिमत्व, डॉ. श्रीकांत जिचकार यांना देखील आपण याच आजाराने गमावले. अशाच एका बाधित रुग्णाच्या सत्यकथेमधून या आजाराविषयी थोडी माहिती जाणून घेवू या .....
******
600px-Blausen_0699_PancreasAnatomy2.png
******
"शिवाजीराव, बोला काय होतय आपल्याला ?"

Subscribe to RSS - न्युरोएन्डोक्रायीन ट्युमर