वानरे - माकडांचे मृत्यू

वानरे - माकडांचे मृत्यू, आईची माया आणि भावना

Submitted by Dr Raju Kasambe on 12 February, 2020 - 04:20

वानरे - माकडांचे मृत्यू, आईची माया आणि भावना

ह्या लेखात माकडे तसेच वानरांच्या आयुष्यातील काही दुःखद घटना वर्णन केलेल्या आहेत. अर्थात मला जमेल आणि अर्थबोध होईल तसे ते लिहिले आहे. घटना (निरीक्षणे) खरी आहेत पण घटनांच्या अनुषंगाने आलेली माझी मते सत्यच असतील असे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही.

Subscribe to RSS - वानरे - माकडांचे मृत्यू