चारोळी.. Submitted by Happyanand on 21 December, 2019 - 09:38 मैत्री मधील हा रुसवा कसा हा राग असावा. रागात ही अनुराग असावा. अबोल तिच्या नजरेला प्रेमाचा स्पर्श असावा... . . .–Anand विषय: काव्यलेखनशब्दखुणा: रागअनुराग