काजवा Submitted by निरंजन कुलकर्णी on 28 September, 2019 - 11:27 काजवा डोळ्यात तुझ्या दिसतात मजला चंद्र आणि चांदण्या अजूनही न कळे मला तू सत्य की मनातील कल्पना कल्पनांच्या या जगातील चंद्राळलेली रात्र तू अन तुझ्यातच चमकतो मी स्वप्रकाशी काजवा विषय: काव्यलेखनशब्दखुणा: कवितागुढकविताकाजवा