आयुष्याच्या वाटेवर

आयुष्याच्या वाटेवर..

Submitted by मन्या ऽ on 21 June, 2019 - 03:33

आयुष्याच्या वाटेवर..

आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात
काही विस्मृतीत
जातात ; तर
काही मनात घर
करतात..
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

मनात घर करणारे
खोलवर रुजतात;
त्यांची साथ
हवीहवीशी वाटत
असताना मात्र
साथ सोडुनिया जातात.
आयुष्याच्या वाटेवर
अनेकजण भेटतात..

Subscribe to RSS - आयुष्याच्या वाटेवर