लोकशाही झिंदाबाद Submitted by Prshuram sondge on 3 April, 2018 - 12:37 आता आताचं ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या.गाव गावचं पुढारी निवडण्यात अालं.या गाव पातळीवरच्या निवडणूकात भी भारी रंगत अाली.नात्या गोत्यात,पावण्या रावळयातचं फाईटी लागल्या.सख्या सासू सुना आमने सामने अाल्या.भावा भावातल्या दुश्मन्या टोकाला गेल्या.विषय: राजकारणशब्दखुणा: लोकशाहीझिंदाबाद