'मायबोली गणेशोत्सव २०१७ पाककृती स्पर्धा

"अमृताहुनी गोड - <<<खजुराचे लाडू >>> - <<< दीपा जोशी >>>’’

Submitted by दीपा जोशी on 27 August, 2017 - 12:00

reduced khajur ladu.jpegखजुराचे लाडू
१) प्रकार पहिला - साधे लाडू

लागणारा वेळ- एक तास

साहित्य :
१. बिनबियांच्या खजूराचे बारीक केलेले तुकडे - एक मोठी वाटी दाबून भरून
२. बेदाणे - पाव वाटी
३. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे - एक मोठी वाटी गच्चं भरून
४. खसखस - पाव वाटी
५. भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट -पाव वाटी
६. वेलदोडे - ३/४

विषय: 

मायबोली गणेशोत्सव २०१७ - पाककृती स्पर्धा

Submitted by संयोजक on 18 August, 2017 - 10:51
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०१७ पाककृती स्पर्धा