नवा दिवस नव्या आशा
Submitted by RAM NAKHATE on 3 January, 2017 - 23:56
नवा दिवस नव्या आशा...
~~~~~~~~~~~~~~
जिवनात येऊनी करतो
स्पर्धा ही जीवनाशी...
जगावे जीवण सुखी,संपन्न
ही गाठ बांधुनी मनाशी...
धडपडतो हा जीव असा
सुख जीवण जगण्यासाठी...
देह करीतो काम नव्याने
जीवणात आनंद घेण्यासाठी...
डोके चालवतो तंत्रासाठी
नविन तंत्र नव्या युगाचे...
जिकडे पाहावे तिकडे
नव युग आले तंत्रज्ञानाचे...
शिक्षक आले विद्यार्थी आले
नविन युग नव्या शिक्षणाचे...
डाॅक्टर झाले इंजीनीअर झाले
दोघांचे शिक्षण विज्ञाण-तंत्राचे...
प्राचिन जातो मावळून मागे
आधुनिक काळ येतोय पुडे...
सोडा वर्ष हा एकदाचं मागे
चला जाऊ आपणही पुडे...
पुडे-पुडे चालत रहा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा: