झपाटलेली
।। झपाटलेली ।।
मिरजे स जा !!!
एवढं सांगून स्वामी अदृश्य झाले. झोपेतुन मी दाचकुन उठून बसलो. सकाळ चे 0530 वाजलेले.
मिरजे स का जायचे ?, कधी ?, काही खुलासा नव्हता माझ्या सद्गुरुं चे शब्द आठवले
"अवि स्वामी महाराजा ना प्रतिप्रश्न करू नयेत".
उठालो मनोमन स्वामी ना वंदन करून सगळ आवरल ऑफिस मधे जाण्याचा तसा ही कण्टाळा आलेला अशी ही उद्या सुट्टी च् होती.
मुम्बई हुन् पुणे मग सरळ शिवाजी नगर चा रास्ता धरला मिरजे ला मी कधी गेलो नवहतो मात्र मिरजेत मंत्रिकांची गल्ली आहे एवढे मात्र ऐकले होते चला या निमित्ताने ती गल्ली तरी बघण् होईल.