आशा Submitted by मानव पृथ्वीकर on 8 August, 2016 - 12:22 कविता हा आमचा प्रांत नव्हेच. पण कोणे एके काळी आम्ही महा कष्टाने दोन चार कविता प्रसवल्या होत्या. अर्थात मुक्तछंद. त्यातिल एक: नि:शब्द रात्र भयाण भेसूर अंधारात चाचपडत शोधताहेत कुणी मोती। आशेच्या डहाळीवर वेडी पाखरं वाट पहाताहेत कोंबडा आरवण्याची॥ विषय: काव्यलेखनशब्दखुणा: मोतीरात्रभयाणभेसुरपाखरंकोंबडा