मालवणी भाषा

फकाणा

Submitted by Poetic_ashish on 14 September, 2016 - 09:50

फकाणा काय तरी सांगू नको, गजाली तूझ्यो सूक्यो,
पैसो मोज रोकडो,चिल्लर नको, आणि माल घे चोखो,

सरळ चाल म्हटला की चलता ह्यो वाकडो,
चार टायम जेयता तरी कसो बाये ह्यो सुकडो,
गजालीतच मर्दगडी,समशानात भियाता फाकडो,
चिल्लर तूझी नको, पैसो मोज रोकडो,पैसो मोज रोकडो

मागची उधारी आजून चुकवक नाय,
मागे लागान हेच्या थकलय गे माय,
निर्ल्ज्ज कसो ह्यो, तोन्ड वर करून मागता सोडो,
चिल्लर तूझी नको, पैसो मोज रोकडो,पैसो मोज रोकडो,

गजाली ह्येचे रन्गयता ह्यो लय लय भारी,
टाटा अम्बानी फेल, मानली त्येंका जर खरी,
येड्गावला जाता आणि कायम खाता पेडो,
चिल्लर तूझी नको, पैसो मोज रोकडो,पैसो मोज रोकडो

शब्दखुणा: 

रात्रीस खेळ चाले- २

Submitted by रश्मी. on 12 June, 2016 - 08:08

Pandu.jpgआधीचे २००० प्रतीसाद झाल्याने हा तिसरा धागा उघडण्यात आलाय. आता हयसर येवां अन धुमशान घाला.

Subscribe to RSS - मालवणी भाषा