क्वीक हील मधल्या अलाऊड साईट्स डिसअलाऊ करणे
Submitted by पियू on 31 May, 2016 - 03:59
सैराटमधल्या 'पप्पा तिरु तिरु' रिंगटोनचं कौतुक वाचून मी त्या रिंगटोनसाठी गुगल केलं आणि पहिली साईट आली तिच्यावर क्लीक केलं. तर एक पॉर्न साईट उघडली. मी ती बंद केली आणि दुसरी उघडली तर तिथेही तेच..तिसर्या साईटवरही तेच.
विषय:
शब्दखुणा: