दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड

दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड, टायगर हिल

Submitted by दिनेश. on 12 March, 2016 - 03:03

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन http://www.maayboli.com/node/57976

दार्जीलिंग सहल - भाग ३ - बोटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/58000

दार्जीलिंगला गेल्यावर भेटणारा प्रत्येक माणूस मॉल रोड वर गेलेच पाहिजे असे सांगतो. हॉटेलने पण खास मॉल रोडवर जाण्यासाठी कॉम्प्लिमेंटरी गाडी ठेवली होती. म्हणून आम्ही बोटॅनिकल गार्डन नंतर तिथे जायचे ठरवले.

Subscribe to RSS - दार्जीलिंग सहल - भाग ४ - मॉल रोड