व्हॅक्क्युम क्लिनर

व्हॅक्क्युम क्लिनर कोणता घ्यावा?

Submitted by प्राचीस on 15 December, 2015 - 09:43

व्हॅक्क्युम क्लिनर घ्यायचा आहे. हँडी हवा आहे, जड, हलवा-हलव करायला सोपा असेल असा. आई कडे जुन्या प्रकारचा Eureka Forbes चा होता. वर्षातुन २ वेळा वापरला जायचा. इतर वेळ माळ्यावर. असा बिलकुल नको.
मला अडचणीच्या ठिकाणी सहज जाणारा आणि महिन्यातुन १-२ वापरता येणारा हवा आहे. खरं तर sliding च्या खिडक्यांसाठी आणि खिडक्यांच्या जाळीवर साचणार्या धुळीसाठी हवा आहे.

विषय: 
Subscribe to RSS - व्हॅक्क्युम क्लिनर