पालघर

घरामध्ये पैसे गुंतवावेत का?

Submitted by निक्षिपा on 11 November, 2019 - 08:10

थोडक्यात नमनाला तेल, आम्ही सधन मध्यमवर्गीय कुटुंब (मी, नवरा, मुलगा) असून मुंबई उपनगरात १ RK (जो १ BHK) मध्ये बनवून घेतला आहे अश्या सोसायटीमध्ये राहतो. आमची २५ वर्ष जुनी सोसायटी आहे, जिला कुठल्याही सोयीसुविधा (गॅलेरी, गार्डन, स्विमिंगपूल वैगेरे उपलब्ध नाहीत.) आमचे स्वप्न आहे गॅलेरीवाले, चांगल्या अमिनिटीज असलेले आणि स्विमिंगपूल असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये स्वतःसाठी २ बीएचकेचे (विकेंड स्पेशल) घर घ्यावे. मुंबईत तर शक्य नाही म्हणून आम्ही मुंबई जवळच्या पालघर या ठिकाणी आमच्या बजेटमधील घर घेण्याचा विचार करतोय. आमचे घराचे बजेट साधारण २५ ते ३० लाख असून काही रकमेचे लोन काढून घर घेणार आहोत.

शब्दखुणा: 

शिरगावचा किल्ला, पालघर

Submitted by Yo.Rocks on 26 October, 2015 - 23:12

आम्ही ट्रेकला नेहमीच महिन्याच्या अंतराने जात असतो.. पण मग घरात कोणी बच्चा कंपनी असेल तर 'मला पण आपल म्हणा' असा हट्ट होतोच ..  माझी पुतणी चिऊला किल्ला हे काय रसायन आहे हे जाणून घ्यायचे होते.. आतापर्यंत फोटोत अनेकवेळा पाहिला होता पण प्रत्यक्षात कधी घेऊन जाणार हा प्रश्ण असायचा.. शेवटी उसंतीचा रविवार पकडला नि मुंबईजवळच असणारा शिरगावचा किल्ला  दाखवतो  म्हटले..  डोंगरावरचा नाही पण भुईकोटने सुरवात करु म्हटले..  आणि आम्ही फॅमिली भटकंतीला निघालो..  मी, बायको नि चिऊ... 

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पालघर