'मायबोली गणेशोत्सव २०१५ पाककृती स्पर्धा

'अशी ही अदलाबदली' - स्पायसी सॅलॅड स्टॅक - बदलून 'सालुदा'

Submitted by लाजो on 27 September, 2015 - 11:57

"सालुदा"

IMG_4403.JPGसाहित्यः

१ कप शेवया;
१ कप स्वीट कॉर्न चे दाणे;

१ कप पालकाची कोवळी पाने;
कोथिंबीर + मिरचीची चटणी;
रोस्टेड रेड कॅप्सिकम तुकडे;
काकडी किसुन;
क्रॅनबेरीज चे थोडे तुकडे;
मीठ, साखर चवी नुसार

स्पायसी पाप्रिका ऑइल:

ऑऑ
पाप्रिका

सजावटी करता:
अक्रोड
कोथिंबीर - पाने;

कृती:

१. गरम पाण्यात मिठ घालुन त्यात शेवया शिजवुन घेतल्या. आणि थंड करायला फ्रिजात ठेवल्या;

विषय: 

अशी ही बदलाबदली पाकृ १ 'गाजर चना डाळ वडी' बदलून दुपिस्ता वडी

Submitted by मंजूताई on 27 September, 2015 - 02:08

लागणारा वेळः १ तास
लागणारे जिन्नसः मूळ कृती प्रमाणे
बदललेले घटकः गाजर ऐवजी दुधी व चणाडाळी ऐवजी: पिस्ता
क्रमवार पाककृती:
दुधी भोपळा स्वच्छ धुवून घ्या. किसणीने किसून सालं काढून घ्या. एका कढईत तूप टाकून किस मंद आचेवर शिजवायला ठेवा. सोललेले पिस्त्याची आपल्या आवडी प्रमाणे जाड बारीक पावडर करून घ्या. दुधीचा किस कोरडा होत आला की साखर व नारळाचा चव घाला. हे मिश्रण कोरड होत आलं की पिस्त्याची भरड, वेलदोडा जायफळ पूड घाला. मिश्रण कढई सोडायला लागलं की तूप लावलेल्या थाळीत पसरवून वड्या पाडा.

विषय: 
Subscribe to RSS - 'मायबोली गणेशोत्सव  २०१५ पाककृती स्पर्धा