तुझे रूप चित्ती राहो पेंटिंग फ्री हँड आर्ट

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by देवीका on 23 September, 2015 - 14:53

हि कल्पना जेव्हा मी "रंगरेषाच्या देशा" हा विषय पाहिला तेव्हाच मला सुचली.
प्रत्येक चित्र एकएकटी अशी मी कुठे ना कुठे पाहिलेली व मनात भरलेली(नेमकी हिच पोझ आणि असेच सादरीकरण असे पाहिलेले नाही).
पण कृष्ण हा मला नेहमीच मोहवतो आणि त्याच्या अनुषंगाने मीरा. आतावर मी "भक्ती" ह्या विषयावर मीरेचीच रेखाटणे केलीत. विषय पाहून हिच कल्पना सुचली आणि त्यावरचे हे माझे अतिशय आवडते गाणे.

सांवरे रंग राची राणाजी......

Subscribe to RSS - तुझे रूप चित्ती राहो पेंटिंग   फ्री हँड आर्ट