उपक्रम तेचबूक! मायबोली गणेशोत्सव २०१५

तेचबूक - जान्हवी

Submitted by मित on 28 September, 2015 - 04:44

बाळंतपण सासरीही नको माहेरीही नको, असं श्री- जान्हवी ठरवतात.
पेपरात 'फक्त जोडप्यांनाच भाड्याने जागा देणार' अशी जाहिरात पाहून तिथे शिफ्ट होतात.

जान्हवी स्टेटसः-
Shifting today to our new house..
नवीन पत्ता: लीलाबाई काळभोर बंगला, पाषाण रोड, पुणे
लाईक्सः श्री, आई आजी, कला
डिसलाईक्सः बेबी आत्या आणि तत्सम .

कॉमेन्ट्सः
पार्वती माने: नव्या सूनेने घरात येताना उखाणा घेण्याची पद्धत आहे घ्या घराची !
लाईक्सः श्री, आई आजी, बेबी आत्या आणि तत्सम.
जान्हवी: हो का.. ! बरं घेते...
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु
गोखल्यांची सून आता होणार लीलामावशींची भाडेकरु

विषय: 

"तेचबूक! - बिग बँग माझा"

Submitted by हायझेनबर्ग on 24 September, 2015 - 17:11

शेल्डन :- काल पासून पोट फार खराब आहे, आठव्यांदा परसाकडे जावून आलो.. फिलिंग सॅड.. Sad

*******************************************************

लेनर्ड:- अरे बाबा न्यूटनचा पहिला नियमच आहेना 'बॉडी ईन लूज मोशन स्टेज ईन लूज मोशन'....फिलिंग विकेड

------ डिसलाईक्स - (शेल्डन कूपर) - सरकॅझम? रूममेट अ‍ॅग्रीमेंट...पेज १७....क्लॉज नं १४३
------ लाईक्स - (लेनर्ड) - शेल्डन तू ईनसेन आहेस.
------ डिसलाईक्स - (शेल्डन कूपर) - लेनर्ड मी ईनसेन आहे आणि ते मला माहित नाही असे शक्य तरी आहे का.

*******************************************************

विषय: 

तेचबूक! - हवाहवाई !!!

Submitted by MallinathK on 20 September, 2015 - 00:54

मोगँबोने तेचबुक जॉइन केले !!
.
मोगँबो: मोगँबो खुश हुआ !!! Biggrin

शेअर्ड बाय तेजा.
लाईक्स(२३४२३४२३७): बाय तेजा, डागा आणि इतर हिंदीविलनक्लब...
डिसलाईक(१) :    

मोगँबो: हमे डिसलाईक करने कि जुर्रत किसने की? Angry
लाईक्स(१): हवाहवाई.
रिप्लाय(              ):      
रिप्लाय(हवाहवाई): वुई, वुई, वुई, वुई, वुई......          
लाईक्स(3): कॅलेंडर,           , गुलाबीफुले.

गुलाबीफुले: बाई वाड्यावर या....

विषय: 
Subscribe to RSS - उपक्रम तेचबूक! मायबोली गणेशोत्सव २०१५