देई मातीला आकार -इशिका
Submitted by uju on 26 September, 2015 - 11:21
विषय:
शब्दखुणा:
हा उपक्रम वाचल्याबरोबर लेकीला हाळी घालून माहिती दिली. तिनं पुढच्या १५ मिनिटांत हा पॉलिमर क्लेचा गणपती केला. याचं पुढे पेंडंट बनवण्याचा तिचा विचार आहे.
एखादी मूर्ती बनव असं अनेकदा सांगूनही मूर्ती बनली नाहीये. त्यामुळे आता हीच आमची एंट्री.
नेटवर फोटो पाहिला. मग केशरी रंगाची पॉलिमर क्ले लाटून त्यातून गणपतीच्या कोलाजचे तुकडे एका टूलनं कापून घेतले आणि दुसर्या चौकोनी पॉलिमर क्लेच्या तुकड्यावर चिकटवले. गणपती लारानं एकटीनंच केला आहे.