प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

Submitted by निंबुडा on 18 August, 2015 - 03:45

शिळ्या कढीला ऊत आणत आहे ! Proud

खरं म्हणजे हा लेख सिनेमा प्रदर्शित झाल्या झाल्या पाहून लगेच ल्हिहिला होता पण माबोवर पोस्टायला वेळच झाला नाही.

चित्रपटः प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
प्रदशितः एप्रिल २०१३ मध्ये
प्रमुख कलाकारः मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सुनिल बर्वे, पल्लवी जोशी, सुहास जोशी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणी आमचं अगदी 'सेम' असतं !

Subscribe to RSS - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं