नंतर कोईम्बतूर ते मुंबई

कोईम्बतूर

Submitted by संदीप आहेर on 27 July, 2015 - 23:40

मुंबईहून कोईम्बतूरला सप्टेंबर २०१५ च्या मध्यात जाण्याचा विचार आहे. (४ दिवस)
हा प्रवास प्लॅन झाला आहे. पण तेथे काय पाहायचं (फिरायचं) काय नाही ते अजून ठरवायचं बाकी आहे,
आपण काही माहिती देऊ शकता का?

धोपटमार्ग नि न तुडवलेल्या पायवाटा... या दोन्हीबद्दल काही मार्गदर्शन, माहिती, सल्ले मिळाल्यास बरं होईल.

विषय: 
Subscribe to RSS - नंतर कोईम्बतूर ते मुंबई