म्यानमार बर्मा ब्रह्मदेश बगान बगॅन

म्यानमा - ६

Submitted by arjun. on 28 June, 2015 - 09:07

मागिल भाग म्यानमा -५ http://www.maayboli.com/node/54416

म्यानमा - ६

दुसर्‍या दिवशी सकाळी सुर्योदय बघायला जायचे तर फ्योफ्यो मला नको होती. एकतर तिथे तिची गाईड म्हणून काही गरज नव्हती, दुसरे सुर्यास्तासाठी तिने निवडलेले नॉर्थ गुनी मला फोटो काढण्याच्या दृष्टीने तितके योग्य वाटले नव्हते. त्यामुळे माझ्या हॉटेलमध्ये चौकशी केली. पहाटे ४ वाजता तयार राहण्याच्या सूचनेसकट गाडी आणि ड्रायव्हर मिळाला. फोटो काढण्यासाठी तो तुम्हाला योग्य त्या ठिकाणी घेऊन जाईल असेही म्हणाले.

Subscribe to RSS - म्यानमार बर्मा ब्रह्मदेश बगान बगॅन