एक अविस्मरणीय सफर – ‘किल्ले सुधागड’ची

एक अविस्मरणीय सफर – ‘किल्ले सुधागड’ची

Submitted by गणेश पावले on 21 May, 2015 - 03:19

सुधागड विषयी-

सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले. या गडाची साधारणतः उंची ५९० मीटर आहे. हा गड विस्ताराने फारच मोठा आहे.

महादरवाजा किल्ले सुधागडमहादरवाजा किल्ले सुधागड

विषय: 
Subscribe to RSS - एक अविस्मरणीय सफर – ‘किल्ले सुधागड’ची