मुहुर्तांच्या निमित्ताने..(साप्ताहिक सकाळमधे प्रकाशित झालेले माझे २ लेख.)
Submitted by अत्रुप्त आत्मा on 22 April, 2015 - 15:14
खालील "मुहुर्ताची वेळ" ,हा साप्ताहिक सकाळच्या सध्याच्या अंकात प्रसिद्ध झालेला माझा या विषयावरील दुसरा लेख. त्या आधी गेल्यावर्षी याच कालावधीत याच विषयावरचा पहिला लेखंही प्रकाशित झालेला होता. तो अंतरजालावरंही उपलब्ध आहे. ही त्याची लिंक . ही लिंक देण्याचे कारण म्हणजे हा दुसरा लेख,त्या पहिल्या लेखाचाच साधारणपणे पुढचा भाग आहे. तेंव्हा तो लेख वाचल्यास या लेखातील आशय व मुद्यांची संगती अधिक नीट लागू शकेल.
शब्दखुणा: