रंगीत पेन्सिल्स - मेपल लीफ
Submitted by वर्षा on 15 December, 2014 - 05:30
हे चित्र मी कालच पूर्ण केलं. अनेक महिन्यांपासून पेंडींग होतं हे चित्र. माध्यम अॅज युज्वल कलर्ड पेन्सिल्स.
यापूर्वीची काही चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - मोनार्क फुलपाखरु: http://www.maayboli.com/node/49375
रंगीत पेन्सिल्स - रँडम सबजेक्ट्स... : http://www.maayboli.com/node/48135
विषय:
शब्दखुणा: