घर विकताना घ्यायची काळजी

घरविक्री व्यवहारात कागदपत्रांची देवाणघेवाण : खबरदारी, सावधानता इ.

Submitted by zoom on 29 November, 2014 - 11:15

नमस्कार,

एजंट/दलालामार्फत घर विकतानाच्या व्यवहारात मला मिळालेली साधारण माहिती साधारण अशी:
०. घराची किंमत परस्पर पार्ट्यांनी एकत्र येऊन दलालासमोर ठरवणे. दलालाची फी किती असेल हे दलाल आणि आपण दोघांनी एकमताने ठरवणे.
१. घर ज्या सोसायटीत आहे त्या सोसायटीशी आपली असलेली मेंटेनस इ.ची थकबाकी आधी क्लिअर असली पाहिजे.
२. सोसायटीकडून समोरच्या पार्टीला घर ट्रान्सफर करण्यात सोसायटीची कसलीही हरकत नाही असे नमूद केलेले NOC घ्यायचे.

विषय: 
Subscribe to RSS - घर विकताना घ्यायची काळजी