मार्कंड्या आणि सप्तशृंगी

धोडप, मार्कंड्या आणि सप्तशृंगी

Submitted by इंद्रधनुष्य on 17 September, 2014 - 01:27

नाशिक जिल्ह्यात तीन मुख्य डोंगररांगा पसरलेल्या आहेत . त्र्यंबकेश्वर, सातमाळ आणि बागलाण. या तीन मुख्य रांगाना अजंठा सातमाळ आणि बालाघाट या दोन उप-डोंगररांगाची जोड आहे. यातील अजंठा सातमाळ रांगेत नाशिक जिल्ह्यातील बहुतेक मोठे किल्ले वसलेले आहेत. या डोंगरांगांच्या आजुबाजुला विस्तर्ण पठारी प्रदेश आहे. सह्याद्रीतील दुर्गम डोंगररांगा मधे स्वराज्य स्थापन केलेल्या महाराजांना नाशिकच्या या भौगोलीक परिस्थीतीची उत्तम जाण होती, हे त्यांनी घेतलेल्या नाशिक मधिल किल्ल्यांवरुन लक्षात येते.

विषय: 
Subscribe to RSS - मार्कंड्या  आणि सप्तशृंगी